आरोही इंगळे हीचे महादिप परीक्षेत यश; श्रीहरीकोटा अभ्यास सहलीसाठी निवड
दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजूर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील इयत्ता सहावीत शिकणारी आरोही पांडुरंग इंगळे हिने महादीप परीक्षेमध्ये भोकरदन तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला असून त्यामुळे तिची अवकाश संशोधन…
जालना-राजुर महामार्गावरील अनधिकृत गतिरोधक हटवा- रुद्राणी फाऊंडेशनची मागणी
दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजूर जालना- राजुर महामार्गावर पिरपिंपळगाव ते मानदेऊळगाव यादरम्यान जवळपास सतरा ठिकाणी अनधिकृतपणे गतिरोधक टाकण्यात आल्याने अपघात होऊन लोकं जखमी होत आहेत.संबंधित विभागाने या ठिकाणची नियमबाह्य गतिरोधकं…
चांदई एक्को केंद्रात शालेय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न
दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजूर विद्यार्थ्यांच्या मानसिक,भाषिक विकासा बरोबरच शारीरिक विकास व सुप्त कलागुणांना वाव मिळाआणि क्रीडा नैपुण्य प्राप्त व्हावे म्हणून दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी चांदई एक्को केंद्र अंतर्गत केंद्रस्तरीय क्रीडा…
राजुरेश्वर मंदिरात श्रमदान करण्याचा महिलांचा संकल्प
दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजूर नुकतेच 2025 साल लागले आहे.प्रत्येकजण आपापल्या परीने नववर्षाचा नवसंकल्प करीत असतो.इच्छेनुसार प्रत्येकाचा संकल्प वेगळा असतो.निरोगी आयुष्य, पर्यावरण संवर्धन,व्यवसाय,शिक्षण व क्रीडा क्षेत्रात करिअर घडवणे, सामाजिक कार्यात…
जि.ई.एस.ग्रुपच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी
दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजूर: भोकरदन तालुक्यातील राजूर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.सर्वप्रथम छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार…
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त एक हजार विद्यार्थ्यांचे सामूहिक वाचन ; जिईएस एज्युकेशनल ग्रुपचा उपक्रम
दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजूर भोकरदन तालुक्यातील राजुर येथे जिईएस शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त एक हजार विद्यार्थ्यांनी समूहिक वाचन करून आगळीवेगळी जयंती साजरी करण्यात आली .तसेच शाळेच्या वतीने…
अंधत्वावर मात करत ‘प्रतीक्षा कदम’ची यशाला गवसणी; राष्ट्रीय ब्लाइंड गोलबॉल स्पर्धेत मिळवली चॅम्पियनशीप
दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजूर: महाराष्ट्र गोलबॉल असोसिएशनच्या वतीने 25 ते 28 डिसेंबर दरम्यान गोंदिया येथे राष्ट्रीय ब्लाइंड गोलबॉल महिला चॅम्पियन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भोकरदन तालुक्यातील व…
सर्व जातीधर्मांच्या नागरिकांनी एकत्र येऊन केला अंबड, परभणी, मस्साजोग येथील घटनांचा निषेध;दोषींवर कारवाईची मागणी
दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजुर मागील आठवड्यात जालना, बीड, परभणी जिल्ह्यात मानवी मनाला हेलावून टाकणाऱ्या काही घटना घडली आहेत. या घटनेमुळे सर्वसामान्य माणसांच्या मनात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.प्रत्येकजण आपापल्या…
परभणी येथील घटनेचा राजुर येथे निषेध; दोषींवर कारवाईची मागणी
दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजुर महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान प्रतिकृतीची मोडतोड करून विटंबना केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी परभणी शहरात घडली होती. या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटल्याचे…
सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या;मराठा समाजाची मागणी , हसनाबाद पोलिसांना निवेदन
दर्पण सह्याद्री न्यूज प्रा. बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजुर केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची मागील दोन दिवसांपूर्वी भरदिवसा अपहरण करून क्रूरपणे हत्या करण्यात आली. या दुर्दैवी घटनेचे तीव्र…
