जयश्री राऊत-भटकर यांना जिल्हास्तरीय आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार प्रदान
दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे *********************************** श्रीक्षेत्र राजूर: महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद जालना यांच्या वतीने देण्यात येणारा आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार सोहळा नुकताच जालना जिल्हा परिषदेच्या यशवंतराव…
रंगांची उधळण: राजूर मध्ये मोठ्या उत्साहात धुलीवंदन साजरा
दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजुर:वातावरणातील बदल,पावसाची रिपरिप,हवेत गारवा,आणि तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाला साद घालत भोकरदन तालुक्यातील राजुर येथे होळी व रंगपंचमी मोठ्या उत्साह साजरी करण्यात आली. मागील दोन वर्षांपूर्वी…
निसर्ग कोपला: पावसाचा अवकाळी धिंगाणा; रब्बी पिकांचे नुकसान;शेतकऱ्यांच्या स्वप्नांची होळी
दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे जालना:जिल्ह्यात होळीच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन वाऱ्यासह ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस बरसला आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं.ऐन सुगीच्या…
विद्यार्थी प्रतिष्ठानच्या वतीने प्रा.बोराडे, डॉ.प्रमोद मैराळ,डॉ. विष्णू पुरी यांचा सत्कार
दर्पण सह्याद्री न्यूज छत्रपती संभाजीनगर: येथील क्रांतीचौक मधील नव्याने निर्माण केलेल्या शिवसृष्टीमध्ये प्रा.बाळासाहेब बोराडे यांना राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल तसेच डॉ. प्रमोद मैराळ यांना पीएचडी पदवी प्राप्त केल्या बद्दल…
उपक्रमशील शिक्षक ज्ञानेश्वर झगरे यांचा सत्कार
दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजूर:केंद्रातील उपक्रमशील शिक्षक ज्ञानेश्वर गणपत झगरे यांना यावर्षीचा क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्यस्तरीय शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल राजूर केंद्र आणि ग्रामपंचायत उमरखेडा यांच्या वतीने…
लोणगाव येथील शालेय व्यवस्थापन समिती गठीत;अध्यक्ष गजानन आगलावे तर उपाध्यक्ष संतोष सावंत
दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजूर:येथून जवळच असलेल्या लोणगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्री. गजानन स्वामी आगलावे, तर उपाध्यक्षपदी श्री. संतोष अशोकराव सावंत यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.मुख्याध्यापक…
राजूर येथील मोरेश्वर विद्यालयात दहावीची परीक्षा सुरळीत सुरू; विद्यार्थ्यांवर भरारी पथकाची नजर
दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजूर-महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च -२०२३मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला नुकताच प्रारंभ झाला असून राजूर येथील मोरेश्वर माध्यमिक व उच्च…
सांज चिमण पाखरांची: मोरेश्वर इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजूर :शालेय जीवनातील वार्षिक स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणीच ठरते.सुप्त कलागुणांना वाव देऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी मोरेश्वर इंग्लिश…
राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रा.बाळासाहेब बोराडे यांचा सत्कार
दर्पण सहयाद्र न्यूज श्रीक्षेत्र राजूर: महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई व दैनिक मराठवाडा साथी’च्या वतीने देण्यात येणारा पत्रमहर्षी स्व.मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार प्रा.बाळासाहेब बोराडे यांना जाहीर झाल्याबद्दल बावणे पांगरी येथे…
चांदई एक्को केंद्रात केंद्रीय शिक्षण परिषद संपन्न
दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजूर: जवळील चांदई एक्को केंद्रातर्गंत केंद्रीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.ती नुकतीच जि. प .प्रा.शा. चांदई ठोंबरी येथे संपन्न झाली आहे.सर्वप्रथम शिक्षण परिषेदेचे…
