आयबीपीएस-एएफओ परीक्षार्थींना सुवर्णसंधी : स्पार्कल एज्युकेशन संस्थेच्या वतीने स्कॉलरशिप परीक्षेचे आयोजन
दर्पण सह्याद्री न्यूज छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी) बँकिंग क्षेत्रामध्ये (अग्रीकल्चर फील्ड ऑफिसर) आयबीपीएस -एएफओची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पार्कल एज्युकेशन तर्फे स्कॉलरशिप देण्यात येते. आयबीपीएस संस्था ही देशातील बँकिंग क्षेत्रात नोकर…
प्रा.बाळासाहेब बोराडे यांना राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार प्रदान ; सहकारमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित
दर्पण सह्याद्री न्यूज जालना: महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई व दैनिक मराठवाडा साथी’च्या वतीने देण्यात येणारा पत्रमहर्षी स्व.मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा छत्रपती संभाजी नगर येथील हॉटेल वर्षा इन…
यशोगाथा : बहीण-भावाची पोलीस खात्यात निवड; मुलांनी केलं आईवडिलांचे स्वप्न केले पूर्ण
दर्पण सहयाद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजूर:आपण पाहतो की सध्याच्या घडीला सरकारी नोकरी लागणे किती अवघड गोष्ट होऊन बसली आहे.परंतु भोकरदन तालुक्यातील व राजूर पासून जवळ असलेल्या चांदई एक्को गावातील…
राजूर येथे श्रीराम नवमी उत्साहात साजरी; उत्कृष्ट नियोजनाबद्दल रामभक्तांचा सत्कार; भीमाशंकर दारुवाले यांचा पुढाकार
दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजूर: येथे दिनांक 30 मार्च रोजी प्रभू श्रीराम जयंती निमित्त भव्य शोभयात्रे दरम्यान भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यामध्ये गावातील आबालवृध्दांनी मोठया उत्साहाने सहभाग घेतला होता.जय…
ऋषी महाराज आदर्श विद्यालयात मुलींना सायकल वाटप
दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजूर: मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाच्या मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणार्या विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी सायकल दिल्या जातात.त्याचाच एक भाग म्हणून…
तपोवन येथे महायज्ञ सोहळा संपन्न; केंद्रीय मंत्री ना.दानवेंनी महायज्ञात भाविकांना वाटप केला महाप्रसाद
दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजूर: येथून जवळ असलेल्या तपोवन येथील श्री आगस्थ ऋषी महाराज संस्थान व ग्रामस्थांच्या वतीने भव्य महायज्ञ व अखंड हरीनाम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मागील 7…
रेल्वे महामार्गामुळे मराठवाड्याच्या विकासाला चालना
रेल्वे महामार्गामुळे मराठवाड्याच्या विकासाला चालना; केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब पाटील दानवेंचा शाश्वत ग्राम विकासावर भर प्रा.बाळासाहेब बोराडे जालना:केंद्रीय रेल्वेमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी रेल्वे मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर मराठवाडा रेल्वे विकासाला अधिक…
शेतकऱ्यांचे हित जोपासणारे शिंदे-फडणवीस सरकार- भाजपा प्रदेश प्रवक्ते किशोर शितोळे
दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे छत्रपती संभाजीनगर:अमृतकाळातील पंचामृत ध्येयावर आधारित हा पहिला सर्वसमावेशक अर्थसंकल्प असून यामध्ये शाश्वत शेती, पर्यावरण समृद्धी तसेच महिला, आदिवासी, मागासवर्ग,ओबीसीसह सर्व समाज घटकांच्या सर्वांगीण विकासावर भर…
राजूर येथे राजर्षी शाहू महाराज सोशल फाऊंडेशनच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न; ४६ युवकांनी केले रक्तदान
दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजूर: राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त राजूर येथे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या शिबिरात एकूण ४६…
बोरगाव ते श्रीक्षेत्र पैठण पायी दिंडीचे राजूरमध्ये स्वागत
दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजूर:श्री शिवेश्वर महादेव यांच्या कृपाशीर्वादाने व संत सिद्धांत आध्यत्मिक वारकरी भजनी मंडळ बोरगाव (बु), बोरगाव मठ व बोरी यांच्या संयुक्त विद्यमाने नाथषष्टी निमित्त आयोजित…
