Category: Uncategorized

राजूर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेने तालुकास्तरावर दुसरा क्रमांक पटकावला; दोन लाखांचे बक्षीस मिळणार

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा. बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजूर:महाराष्ट्रात नुकतेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबविण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील सर्व शाळांनी सहभाग नोंदवला होता.या अभियानात भोकरदन तालुक्यातील राजूर येथील जिल्हा…

राजुर ग्रामसंसद कार्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साह साजरा;मा.ग्रा.प.सदस्य आप्पासाहेब पुंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण

दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजुर: भोकरदन तालुक्यातील राजुर येथे ग्रामसंसद कार्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी माजी ग्राम पंचायत सदस्य आप्पासाहेब पुंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.…

नैसर्गिक आपत्ती: जिल्हा प्रशासन सतर्क,————————-मंठा तालुक्यातअतिवृष्टी; खरिपांवर पाणी फिरले,————————-आंभोडा कदम शेतशिवार जलमय,————————-पांगरी खुर्द ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवले

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा. बाळासाहेब बोराडे जालना: मंठा तालुक्यात मागील चोवीस तासात अतिवृष्टी झाल्याने नदी-नाल्यांना पूर आल्याने मंठा शहरात अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे.संततधार पावसामुळे आंभोडा कदम येथील शेतशिवार जलमय…

राजूर येथील सुर्यभान पुंगळे यांचे निधन

दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजूर : भोकरदन तालुक्यातील राजूर येथील सुर्यभान बाजीराव पुंगळे(वय 62) यांचे बुधवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. दुपारी त्यांच्या पार्थीवावर गावातील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात…

संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांनी घेतले राजुरेश्वरचे दर्शन;  महादेव मंदिरातही झाली पूजाअर्चा

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजूर: जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपती संस्थान श्रीक्षेत्र राजूर येथे आज संकष्टी चतुर्थी निमित्ताने भाविकांनी राजुरेश्वराचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली. यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यात भाविकांची मोठ्या…

जिईएसमध्ये लोकमान्य टिळक,चंद्रशेखर आझाद जयंती साजरी

दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजूर: येथील जि.ई.एस.एज्युकेशनल ग्रुपमध्ये लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद यांची वेशभूषा करून जोरदार…

राजूर येथील देवराव पुंगळे यांचे दुःखद निधन

दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजुर: येथील देवराव रामचंद्र पुंगळे(60) यांचे 22 जून शनिवार रोजी रात्री दहाच्या सुमारास दुःखद निधन झाले. रविवारी सकाळी दहा वाजता त्यांच्या पार्थिवावर राजूर येथील स्मशानभूमीत शोकाकुल…

राजुर बसस्थानकावर लॉकडाऊनमध्ये लावलेली झाडे बहरली

दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजुर : वृक्ष ही निसर्गाने दिलेली अनमोल भेट आहे. परंतु माणूस हे विसरतोय.विकासाच्या नावाखाली बेसुमार वृक्षतोड झाल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे.सूर्य आग ओकत आहे.या संकटातून बाहेर…

श्री.रावसाहेब दानवे पाटील माध्यमिक आश्रम शाळेचा निकाल शंभर टक्के 

  दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे भोकरदन : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत भोकरदन…

तपोवन शिवारात उतरलं हेलिकॉप्टर ; पोलिसांची घटनास्थळी धाव,बघण्यासाठी तोबा गर्दी ,आफवांचे पेव

  दर्पण सह्याद्री न्यूज बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजूर: राजूरपासून जवळ असलेल्या तपोवन शिवारातील शेतात अचानक हेलिकॉप्टर उतरल्याने एकच खळबळ उडाली होती.तांत्रिक बिघाड झाल्याने इमर्जन्सी हेलिकॉप्टर लँड करावे लागल्याची माहिती समोर…

error: Content is protected !!