Category: Uncategorized

हरघर तिरंगा अभियान: चांदई ठोंबरे येथील ग्रामपंचायत पुढाकाराने नंदाताई टेकाळे आणि अर्चनाताई गोफणे या महिलांच्या हस्ते ध्वजारोहण

दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजूर हर घर तिरंगा अभियानांतर्गत चांदई ठोंबरे ग्रामपंचायत कार्यालय परिसरात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ग्रामपंचायतने श्रीचे सेवेकरी महिला नंदाताई टेकाळे वअर्चनाताई गोफणे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण…

डायनामिक इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची हरघर तिरंगा रॅली; ऐतिहासिक नाटिका सादरीकरणातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश

दर्पण सह्याद्री न्यूज/ श्रीक्षेत्र राजुर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हरघर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे.त्यानिमित्ताने राजूर येथील डायनामिक इंग्लिश स्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांची तिरंगा रॅली काढण्यात आली होती.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे…

डायनामिक इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची आषाढी वारी; वृक्षदिंडीचे आयोजन, विठ्ठल-रुक्मिणी सजीव देखावा ठरला आकर्षण

दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजूर आषाढी एकादशी निमित्त राजूर येथील डायनामिक इंग्लिश स्कूल व खरात मामा प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने शाळा ते राजुरेश्वराच्या पायथ्यापर्यंत विद्यार्थ्यांची वारी काढण्यात…

वाढदिवसानिमित्त सेवेकरींना सफाई साहित्याचे वाटप; माजी सरपंच भाऊसाहेब भुजंग यांचा उपक्रम

दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजुर: राजुर येथील माजी सरपंच भाऊसाहेब भुजंग यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त होणारा आनठाई खर्च टाळत त्यातून श्रीक्षेत्र राजूर येथील श्रीराजुरेश्वर महागणपती मंदिरात सेवा देणाऱ्या महिला सेवेकरींना मंदिर…

शेतकऱ्याच्या घरावर झाड कोसळले; सुदैवाने जीवित हानी नाही , लाखाच्यावर आर्थिक नुकसान 

दर्पण सह्याद्री न्यूज/ श्रीक्षेत्र राजुर: मागील काही दिवसापासून जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने थैमान घातले असून यामध्ये अनेक ठिकाणी जीवित व वित्त हानी होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अवकाळी पाऊस आणि…

सपोनि संजय अहिरे, पोकाँ राहुल भागीले, नरहरी खार्डे यांचा सन्मान; गुन्हे तपासात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गौरव

दर्पण सह्याद्री न्यूज/बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजुर: पोलीस अधीक्षक कार्यालय जालना यांच्या वतीने जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव नुकताच करण्यात आला. हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक…

लातूर जिल्हाध्यक्ष पदाची निवडणूक : भाजपा निष्ठावान कार्यकर्त्यांना बळ देईल – राहुल लोणीकर

दर्पण सह्याद्री न्यूज :जालना /लातूर भाजपा लातूर शहर जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडी संदर्भातील बैठक आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली.यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा लातूर शहर जिल्हा भाजपा निवडणूक निरीक्षक…

पर्यटनसाठी गेलेले राजूरचे साबळे दाम्पत्य सुखरूप; काळ आला होता पण…दैव बलवत्तर, कुटुंबीयांनी सोडला सुटकेचा निःश्वास

दर्पण सह्याद्री न्यूज:/बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजुर: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे मंगळवार रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 26 पेक्षा जास्त पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.यामध्ये महाराष्ट्रातील अनेक पर्यटक येथे अडकल्याचे समोर…

हसनाबाद येथील श्रीगणपती इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांचे ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षेत यश

दर्पण सह्याद्री न्यूज भोकरदन: तालुक्यातील हसनाबाद येथील श्रीगणपती इंग्लिश स्कुलच्या  ७८ विद्यार्थ्यांनी ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले असून यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या…

चांदई ठोंबरी येथे शिक्षण परिषद संपन्न

दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजूर : कें.प्रा.शा.चांदई एक्को केंद्रा अंतर्गत केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन प्रा.शा. चांदई ठोंबरी येथे करण्यात आले होते. केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे उद्घाटन केंद्रप्रमुख आण्णा इंगळे यांच्या हस्ते…

error: Content is protected !!