राजुरेश्वरांच्या पायथ्याशी प्रचाराचा श्रीगणेशा: महायुतीची उमेदवार खासदार रावसाहेब दानवेंच्या प्रचाराचा नारळ फुटला
दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजुर: जालना-छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी प्रचार शुभारंभ प्रसंगी जालना जिल्ह्याचे ग्रामदैवत राजुरेश्वराची मनोभावे पूजा करून दर्शन घेतले…
