Author: darpansahyadri

राजूर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेने तालुकास्तरावर दुसरा क्रमांक पटकावला; दोन लाखांचे बक्षीस मिळणार

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा. बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजूर:महाराष्ट्रात नुकतेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबविण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील सर्व शाळांनी सहभाग नोंदवला होता.या अभियानात भोकरदन तालुक्यातील राजूर येथील जिल्हा…

राजुर ग्रामसंसद कार्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साह साजरा;मा.ग्रा.प.सदस्य आप्पासाहेब पुंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण

दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजुर: भोकरदन तालुक्यातील राजुर येथे ग्रामसंसद कार्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी माजी ग्राम पंचायत सदस्य आप्पासाहेब पुंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.…

राजूर येथे गणेशोत्सव पार्श्वभूमीवर शांतता बैठक; सामाजिक सलोखा राखत उत्सव साजरे करा- सपोनि संजय आहिरे

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा. बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजुर: येणाऱ्या पंधरवाड्यात सहा ते 17 सप्टेंबर दरम्यान हरितालिका,श्रीगणेश चतुर्थी,ऋषी पंचमी, ज्येष्ठ गौरी पूजन, ईद-ए-मिलाद,अनंत चतुर्थी यासारखे उत्सव साजरे होणार असून यादरम्यान कुणाच्याही…

नैसर्गिक आपत्ती: जिल्हा प्रशासन सतर्क,————————-मंठा तालुक्यातअतिवृष्टी; खरिपांवर पाणी फिरले,————————-आंभोडा कदम शेतशिवार जलमय,————————-पांगरी खुर्द ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवले

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा. बाळासाहेब बोराडे जालना: मंठा तालुक्यात मागील चोवीस तासात अतिवृष्टी झाल्याने नदी-नाल्यांना पूर आल्याने मंठा शहरात अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे.संततधार पावसामुळे आंभोडा कदम येथील शेतशिवार जलमय…

शिवशक्ती आश्रमात राष्ट्रसंत सेना महाराज यांना अभिवादन

दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजुर: सालाबादप्रमाणे याहीवर्षी बदनापुर तालुक्यातील तुपेवाडी येथील शिवशक्ती आश्रमात नाभिक समाजाचे आराध्यदैवत राष्ट्रसंत सेनाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त 30 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता परमपूज्य कडेश्वरी बाबा…

राजूर येथील सुर्यभान पुंगळे यांचे निधन

दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजूर : भोकरदन तालुक्यातील राजूर येथील सुर्यभान बाजीराव पुंगळे(वय 62) यांचे बुधवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. दुपारी त्यांच्या पार्थीवावर गावातील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात…

संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांनी घेतले राजुरेश्वरचे दर्शन;  महादेव मंदिरातही झाली पूजाअर्चा

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजूर: जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपती संस्थान श्रीक्षेत्र राजूर येथे आज संकष्टी चतुर्थी निमित्ताने भाविकांनी राजुरेश्वराचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली. यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यात भाविकांची मोठ्या…

स्टार इंटरनॅशनल स्कूलमध्ये पार पडले आगळेवेगळे रक्षाबंधन ; एक राखी स्वसंरक्षणासाठी

दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजुर :राजूर पासून जवळ असलेल्या चिखली फाटा येथील स्टार इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये आज रक्षाबंधन निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील विद्यार्थिनींनी रक्षाबंधन कार्यक्रमातून समाजाला…

जि.ई.एस.एज्युकेशन ग्रुपमध्ये चिमुकल्यांनी केला रक्षाबंधन उत्सव साजरा

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजुर: बहिण भावाच्या अतूट नात्याचा उत्सव म्हणजे रक्षाबंधन होय.रक्षाबंधन उत्सव हा बहिणभावांचा सण म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधते.…

चांदई एक्को येथील शेतकऱ्यांच्या पोरांचा डंका; स्पर्धा परीक्षेत फडकविला झेंडा, 22 विद्यार्थी शासकीय सेवेत दाखल

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजुर :आजमितीला स्पर्धेच्या युगात शासकीय नोकरी मिळणे अत्यंत कठीण काम झाले आहे.सतत प्रयत्न करूनही अनेकवेळा पदरी निराश येते.परंतु काहीजण मात्र अपयशाने खचून न जाता…

error: Content is protected !!