राजूर येथे मराठा समाज संवाद यात्रा जनजागृती प्रचार रथाचे पूजन
दर्पण सह्याद्री न्यूज प्रा. बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजूर: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन उभे करणारे मनोज जरांगे पाटील यांची 30 ऑक्टोबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात संवाद यात्रा सुरू झाली असून या दरम्यान…
