हृदयस्पर्शी स्नेहसंमेलन: देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थ्यांचा जलवा; ऋषी महाराज आदर्श विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.
दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजूर – बदनापूर तालुक्यातील बावणे पांगरी येथील ऋषी महाराज आदर्श विद्यालयात नुकतेच हृदयस्पर्शी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.सुप्त कलागुणांना वाव देऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा…
