व्यसनाधीनतेमुळे जीवन उद्धवस्त होते; तरुणांनी व्यसन करण्याआधी कुटूंबाचा विचार करावा-ह.भ. प. बाळासाहेब महाराज शिंदे
दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजूर- वारकरी संप्रदाय हा एक आकाशाच्या उंचीचा संप्रदाय आहे.संतांची शिकवण मानवतावादी आहे.महाराष्ट्र ही संतांची भूमी असली तरी आज हाच महाराष्ट्रात व्यसनाधीनतेने ग्रासला आहे.व्यसनाधीनतेमुळे हजारो…
