डायनामीकचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न; आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते उद्घाटन, विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने प्रेक्षक मंत्रमुग्ध, बहारदार नृत्यांवर थिरकली चिमुकले
दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजुर: भोकरदन तालुक्यातील राजुर येथील लक्ष्मीबाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या डायनामिक इंग्लिश स्कूल व खरात मामा विद्यालयाच्या वतीने यावर्षी ऊर्जा या थीमच्या माध्यमातून वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात…
