Author: darpansahyadri

बाबासाहेब पवार याची मंत्रालयीन लिपिक पदी निवड; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले एमपीएससी परीक्षेत यश

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजुर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेच्या निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत भोकरदन तालुक्यातील जवखेडा(बु) येथील बाबासाहेब बाळाजी पवार याची मंत्रालयीन लिपिक…

रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी; मंठा तालुक्यातील आंभोडा कदम येथील घटना

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे जालना :सध्या खरिपाच्या पेरणीच्या मोसम चालू आहे. त्यामुळे शेतकरी शेती कामात व्यस्त आहेत.असाच एक शेतकरी आपल्या कुटुंबासह शेती कामात व्यस्त असताना अचानक शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला…

कौतुकास्पद: सालगड्याने वाढदिवसाचा खर्च टाळून विद्यार्थ्यांस केले शालेय साहित्य वाटप; सुभाष निहाळ यांचा सामाजिक उपक्रम; ग्रामस्थांकडून कौतुकाची थाप

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजूर:येथून जवळ असलेल्या चनेगाव येथील दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून काम करणारे सुभाष निहाळ यांनी वाढदिवसानिमित्त होणाऱ्याअनाठायी खर्चाला फाटा देत त्याच पैशातून शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना…

निकिता वैद्य हिचे राष्ट्रीय गतका क्रीडा स्पर्धेत यश; मान्यवरांच्या हस्ते गौरव

दर्पण सह्याद्री न्यूज जालना: जिल्ह्यातील वैद्य वडगाव येथील निकिता रामेश्वर वैद्य या महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी खेलो इंडिया आणि राष्ट्रीय गतका असोसिएशनच्या माध्यमातून मराठवाड्याचे नेतृत्व करत गतका खेळात राष्ट्रीय स्तरावर कांस्यपदक तर…

महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी जगन्नाथ थोटे यांची निवड

दर्पण सह्याद्री न्यूज राजूर प्रतिनिधी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी येथील जगन्नाथ थोटे यांची निवड करण्यात आली आहे.वर्धा येथे सेवाग्राम सभागृहात झालेल्या संघटनेच्या वार्षिक बैठकीत ही निवड करण्यात आली…

म्हसदी येथील दीपक देवरे सेट परीक्षा उत्तीर्ण; सर्व स्तरातून होत आहे अभिनंदन

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे धुळे:म्हसदी येथील अनुदानित आदिवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेतील उपक्रमशील शिक्षक दीपक दौलतराव देवरे यांनी मराठी विषयातील सेट परीक्षा उत्तीर्ण होऊन यश मिळवले आहे.त्यांच्या या…

भाऊराव सांगळे यांचे दुःखद निधन

दर्पण सह्याद्री न्यूज घनसांवगी :तालुक्यातील अंतरवाली राठी येथील प्रगतशील शेतकरी भाऊराव सांगळे यांचे वयाच्या 102 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पाश्चात दोन मुले,तीन मुली व नातवंडे असा मोठा परिवार…

राजुर येथील दर्शन देशमुख चे नवोदय परीक्षेत यश

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजुर:येथील दर्शन महेश देशमुख या विद्यार्थ्याने नवोदय परीक्षेत विशेष प्राविण्यासह गुण संपादन करून घवघवीत यश मिळवून नवोदय विद्यालयाच्या पुढील शिक्षणासाठी पात्र ठरला आहे. त्यानिमित्त…

भोकरदन तालुक्यात भाजपचे जनसंपर्क अभियान; केंद्रीयमंत्री ना.दानवेंचा डबा पार्टीत सहभाग;स्नेहभोजनाचा लुटला आनंद

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने नऊ वर्षे पूर्ण केले.त्यानिमित्ताने भाजपने महा-जनसंपर्क अभियानाला सुरवात केली आहे.मोदी सरकारची उपलब्धी सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी…

आसरखेडा येथे ऋषी महाराज विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजुर:बदनापूर तालुक्यातील व राजूर पासून जवळ असलेल्या आसरखेडा येथील ऋषी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील दहावी,बारावी आणि नीट परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या…

error: Content is protected !!