डॉ.मोमिता देवनाथ यांच्या हत्येच्या निषेधार्थ राजूर येथे तीव्र निदर्शने ; मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या-शरद थोटे
दर्पण सह्याद्री न्यूज प्रा. बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजुर: कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पीजीची विद्यार्थिनी डॉ. मोमिता देवनाथ हिच्यावर काही गुंडांनी बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली.…
