राजुर येथे श्रीराम मंदिर लोकार्पणानिमित्त शोभायात्रा: कलश पूजन व अक्षदा वाटप कार्यक्रम संपन्न
दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजुर:22 जानेवारी 2024 या शुभदिनी अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराची प्रतिष्ठापना करून भव्य असा लोकार्पण सोहळा होणार आहे.यामध्ये सर्व समाज बांधवांनी सामील व्हावे म्हणून राजूर…
