तेजस जनविकास संस्थेचा उपक्रम; राजूर ग्रामपंचायत येथे गरजू विद्यार्थ्यांना मिळाला गणवेशाचा आधार
दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजूर इथे साऊ एकल महिला समिती आणि तेजस जनविकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गरीब व गरजू विधवा महिला भगिनींच्या मुलांना शैक्षणिक साहित्यासोबतच ग्रामसंसद कार्यालय राजुर यांच्या…
