बांगलादेशीय हिंदूंच्या समर्थनार्थ राजूर येथे मोर्चा;आक्रमक हिंदूंचा एल्गार,अल्पसंख्यांक हिंदूंच्या रक्षणासाठी पंतप्रधान मोदींना निवेदन
दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजुर: बांगलादेशातील हिंदूवरील अन्याय,अत्याचार त्वरित थांबून मानवाधिकारानुसार अल्पसंख्याक हिंदूंची मालमत्ता आणि जिवांचे संरक्षण करण्यात यावे यासाठी भोकरदन तालुक्यातील राजुर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने…
