राजूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन
दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजूर:येथे गणपत दादा इंग्लिश स्कूल आणिआर्ट ऑफ लिव्हिंग जालना यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने सहा दिवसीय योग शिबिराचे आयोजन…
