डोणगाव येथे नवरात्रोत्सवातून सामाजिक समतेचा जागर
दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजूर: नवरात्रोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उपासनेचा उत्सव आहे. या माध्यमातून सामाजिक समतेचा संदेश देता येईल या उद्देशाने राजूर येथून जवळ असलेल्या डोणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते,दुर्गामाता…
राजूर गणपती संस्थाने घेतली गणेश मंडळांच्या सामाजिक कार्याची दखल; माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांचा गौरव
दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजूर: राजूर गणपती संस्थाने गणेशोत्सवात मंडळांच्या वतीने राबविण्यात आलेल्या समाजभिमुख उपक्रमाची दखल घेत त्यांना पुढील काळात प्रोत्साहन देण्यासाठी अंबड, बदनापूर,भोकरदन तालुक्यांतील गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांचा माजी केंद्रीय…
समीना सय्यद हिची गगनभरारी; नाशिक येथे शिक्षिका म्हणून निवड
दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजुर: जिद्द, चिकाटी आणि अखंड सातत्याच्या जोरावर ग्रामीण भागातील एका सामान्य कुटुंबातील मुलीने यशाचे शिखर गाठले आहे. चांदई ठोंबरी येथील जिल्हा परिषद शाळेतील माजी विद्यार्थिनी समीना…
पाऊस नसल्याने सोयाबीनचे पीक करपले; शेतकरी संकटात,शासकीय मदतीची मागणी
दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजुर: गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे राजूर परिसरातील सोयाबीनचे पीक करपून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.खरीप हंगामातील उत्पादन खर्च निघणेही कठीण झाले आहे.त्यामुळे वर्षभराचा उदरनिर्वाह…
माऊली महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा
दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजुर: येथील माऊली बी.ए. प्रशासकीय सेवा वरिष्ठ महाविद्यालय येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात व देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन…
डायनामिक इंग्लिश स्कूलमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा
दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजूर : येथील डायनामिक इंग्लिश स्कूल, खरात मामा प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजनाने…
जी.ई.एस.एज्युकेशनल ग्रुपमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा
दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजूर : येथील जी.ई.एस. एज्युकेशनल ग्रुपमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्त शाळेत शैक्षणिक ,सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सुधाकर पाटील…
राजूर जि.प.शाळेत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा; माजी सैनिक प्रकाश पुंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण
दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजूर : येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.माजी सैनिक प्रकाश पुंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तर सेवानिवृत्त शिक्षक दिलीप…
व्यसनमुक्त गणेशोत्सव साजरे करा: बी.एस. सय्यद
दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजुर: संतपरंपरा आणि विविध उत्सवांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात प्रत्येक सणाला एक विशेष कौटुंबिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व आहे. गणेशोत्सवातील ऐक्याची भावना, दिवाळीचा प्रकाशोत्सव, आषाढीची वारकरी भक्ती…
राजूर येथे जात प्रमाणपत्र शिबीराला अत्यल्प प्रतिसाद; दिवसभरात आले फक्त ३ अर्ज, मराठा समाजाने मांडली अधिकाऱ्यांसमोर कैफियत, दुबार शिबिराची मागणी
श्रीक्षेत्र राजूर: भोकरदन तहसील कार्यालयांतर्गत राजूर महसूल मंडळात ७ सप्टेंबर रोजी मराठा समाजाला सुलभतेने कुणबी जात प्रमाणपत्रे देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हैदराबाद गॅझेटमधील नोंदींच्या आधारे पात्र अर्जदारांना…
