राजूर येथे जात प्रमाणपत्र शिबीराला अत्यल्प प्रतिसाद; दिवसभरात आले फक्त ३ अर्ज, मराठा समाजाने मांडली अधिकाऱ्यांसमोर कैफियत, दुबार शिबिराची मागणी
श्रीक्षेत्र राजूर: भोकरदन तहसील कार्यालयांतर्गत राजूर महसूल मंडळात ७ सप्टेंबर रोजी मराठा समाजाला सुलभतेने कुणबी जात प्रमाणपत्रे देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हैदराबाद गॅझेटमधील नोंदींच्या आधारे पात्र अर्जदारांना…
