Author: darpansahyadri

राजूर येथे जात प्रमाणपत्र शिबीराला अत्यल्प प्रतिसाद; दिवसभरात आले फक्त ३ अर्ज, मराठा समाजाने मांडली अधिकाऱ्यांसमोर कैफियत, दुबार शिबिराची मागणी

​श्रीक्षेत्र राजूर: भोकरदन तहसील कार्यालयांतर्गत राजूर महसूल मंडळात ७ सप्टेंबर रोजी मराठा समाजाला सुलभतेने कुणबी जात प्रमाणपत्रे देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हैदराबाद गॅझेटमधील नोंदींच्या आधारे पात्र अर्जदारांना…

श्रीगणेश चतुर्थी : ढोलताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचे स्वागत; बाजारपेठ फुलली,दुष्काळी सावट पण भक्तांचा उत्साह कायम

दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजूर : श्रीगणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र राजूर आणि परिसर बाप्पाच्या आगमनाने भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला.यंदा पावसाने दांडी मारल्याने दुष्काळी परिस्थितीचे सावट असले, तरी गणेशभक्तांच्या…

प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांची राजूर जिल्हा परिषद शाळेला भेट; ‘चला शाळेत जाऊया’ अभियान संपन्न, जिल्ह्यातील विविध शाळांना दिल्या भेटी

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे जालना: महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे,शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांच्या मार्गर्शनाखाली ‘चला शाळेत जाऊया’ हे राज्यव्यापी महाअभियान ५ सप्टेंबर…

मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ भव्य मोटरसायकल रॅली; भोकरदन तालुक्यातील मराठा बांधव अंतरवाली सराटीच्या दिशेने रवाना

दर्पण सह्याद्री न्यूज भोकरदन : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरु आहे.या आंदोलना समर्थनार्थ जाहीर पाठिंबा देण्यासाठी भोकरदन तालुक्यातील…

राजूरसह परिसरात पावसाने दडी मारल्याने संकटाचे सावट;शेतकरी हवालदिल,दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजुर: राजूरसह परिसरातील चनेगाव,धामणगाव, तपोवन, लोणगाव, चांदई, पळसखेडा,चिखली, डोंगरगाव आणि खामखेडा शिवारात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकटाचे गडद सावट पसरले…

जी.ई.एस.एज्युकेशनल ग्रुपमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजूर: येथील जी.ई.एस. एज्युकेशनल ग्रुपमध्ये भारताचे माजी राष्ट्रपती,थोर शिक्षणतज्ज्ञ,तत्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक…

कोठारी स्कूलमध्ये शिक्षकदिन, श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी; विद्यार्थ्यांनी साकारलेली राधा-कृष्णाची वेशभूषा ठरले कार्यक्रमाच्या आकर्षण

दर्पण सह्याद्री न्यूज जालना: येथील कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलमध्ये ५ सप्टेंबरला शिक्षक दिन आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने शाळेत सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…

भोकरदन तालुका स्वस्त धान्य दुकानदारांची बैठक संपन्न; राज्यध्यक्ष गणपतराव डोळसे यांनी साधला स्वस्त धान्य दुकानदारांशी संवाद

दर्पण सह्याद्री न्यूज भोकरदन :येथील पंचायत समिती सभागृहात तालुका स्वस्त धान्य दुकानदारांची बैठक नुकतीच संपन्न झाली.या बैठकीस महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे राज्य अध्यक्ष गणपतराव डोळसे पाटील ,नाशिक संघटनेचे जिल्ह्या अध्यक्ष निवृत्ती…

मोरेश्वर फार्मसी महाविद्यालयात शिक्षक दिन व दहीहंडी कार्यक्रम उत्साहात साजरा

दर्पण सह्याद्री न्यूज भोकरदन: येथील मोरेश्वर फार्मसी महाविद्यालयात शिक्षक दिन व दहीहंडी कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.५ सप्टेंबर हा दिवस भारताचे दुसरे राष्ट्रपती तसेच पहिले उपराष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस…

मोरेश्वर फार्मसी महाविद्यालयाची अजिंठा लेणींना भेट

दर्पण सह्याद्री न्यूज भोकरदन: येथील मोरेश्वर फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अजिंठा येथील ऐतिहासिक लेणींना भेट देऊन प्राचीन भारतीय कलेचा वारसा जाणून घेतला.यावेळी विद्यार्थ्यांनी गुफातील तत्कालीन बौद्धभिक्षूंचे राहणीमान, जीवनप्रवास, प्रार्थनास्थळे आणि प्राणी…

You missed

error: Content is protected !!