दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजूर: भोकरदन तालुक्यातील थिगळखेडा येथिल कवी श्रीमंत ढवळे यांना पनतगाव जि.अहिल्या नगर येथील शिवस्वराज्य बहुऊद्देशीय संस्थेच्या वतीने राष्ट्रिय जीवन गौरव पुरस्कार नुकताच जाहिर झाला असुन संस्थेचे अध्याक्ष मा.श्री संजय वाघमारे व प्रमुख पाहुणे यांचे शुभ हस्ते दि.१३/९/२०२६ रोजी श्रीक्षेत्र देवगड येथे दिला जाणार आहे. साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक व ग्रामीण विकास अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो.श्रीमंत ढवळे यांचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
