कोठारी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे अबॅकस स्पर्धेत घवघवीत यश
दर्पण सह्याद्री न्यूज जालना: येथील कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश मिळवले.या स्पर्धेत इयत्ता तिसरी,पाचवी आणि सहावी शिकणारे विद्यार्थी अनुक्रमे…
