चांधई एक्को येथील पाचीपार दत्त मंदिर परिसरात वृक्षारोपण
दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजूर वृक्षांमध्ये त्याग व परोपकारी भावना असते.ऊन,वारा, पाऊस झेलत ते इतरांना सावली देतात.भावी पिढीला सुखी ठेवायचे असेल तर वृक्षारोपण व संवर्धन करणे काळाची गरज आहे.ही बाब…
