केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब दानवे यांनी रुग्णालयात जाऊन घेतली जखमीं आंदोलकांची भेट; शांतता राखण्याचे केलं आवाहन
दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे जालना:अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा उपोषणकर्त्यांवर झालेल्या लाठीमारचे पडसाद जालन्यासह संपूर्ण महाराष्ट्रात उमटले.महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी अंतरवाली सराटीसह रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या जखमी आंदोलकांची…
